Thursday, January 28, 2010

अखेर अ‍ॅपलची अप्सरा आली..

अपेक्षेप्रमाणे ॅपलने काल (२७ जानेवारी) आपला टॅबलेट अखेर जाहिर केलाय.

एका रंगारंग कार्यक्रमात ॅपलचे प्रमुख स्टीव्ह जॉबसने,तो जाहिर केलाय. मला लगेच तो चेक करता आला नाहीयेपण engadget.com ने ते काम केलेय आणि त्यांचे थोडक्यात म्हणणे असे आहे.

. एक मोठा iPhone सारखे features आहेत.
. अत्यंत बारीक (super thin)असला तरी हलका नाहीये. १०२४ रिसोल्युशनचा डिस्प्ले केवळ बघतच रहावा असाअप्रतिम आहे.
. CPU अत्यंत वेगवान आहे, पण multitasking नाहीये. एका वेळी एकच काम करता येते.
. ईबुक वाचणे हे खरे पुस्तक वाचण्याइतके सोपे आहे.
पण
. कॅमेरा नाही, त्यामुळे व्हिडीयो कॉन्फोरन्सींग नाही. इतकेच काय, SMS ॅप्लिकेशन पण नाही. infact हामोबाईल नाहीये, tablet PC ही संकल्पना अजून भारतीयांमध्ये फार रुळली नाहीये, त्यामुळे ipad ला एकचमकू-चीज इतकेच महत्व मिळेल, असे मला वाटते.
. किबोर्ड रिस्पॉन्स फार चांगला नाहीये, जितका तो प्रोमोमध्ये दिसतो तितका तर नाहीयेच, असे engadget चेम्हणणे आहे, आणि व्हिडीयोमध्ये ते लगेच दिसते.
. आणि, जसे की इतके दिवस अंदाज लावला जात होता, ipadला iphoneOS 3.2 वरच चालतो.
. फ्लॅश नाहीये, अगदी पक्का. अजूनपण ॅडोबचे आणि ॅपलचे काही जमलेले दिसत नाहीये.
पहा engadgetचा हा व्हिडीयो, पहिल्यांदाच हाती घेतलेला ipad.

अधिक माहितीसाठी engadgetचा खास लेख पहा.
‍‍ ‍ ‍‍
चित्र आणि व्हिडीयो engadget.com च्या सौजन्याने.
मी त्यांचा आभारी आहे.

3 comments:

 1. भारी लिहितोस रे एकदम सहज
  माहितीबद्दल धन्यवाद

  मी अजून एक विक्रम :)

  ReplyDelete
 2. धन्यवाद विक्रमसाहेब. आपण माझा ब्लॉग पाहिला, माझा सन्मान आहे.

  ReplyDelete
 3. छान माहिती आहे. व्हिडीओ पण पाहिला.

  ReplyDelete